More PJs

एका आंब्याच्या बागेत....ए का झाडाखाली.. ..दोन
मुली गप्पा मारत बसलेल्या असतात..
खूप वेळा गप्पा चालतात.... ( हे सांगायला नको :-
P )..
......तेवढ्यात एक
आंबा धपकन एका मुलीच्यासमोर पडतो.. .
.
पहिली मुलगी : हा आंबा कसा काय पडला...???
दुसरी मुलगी काही बोलण्याच्या आतच.....
तो आंबा एक मोठी जांभई देऊन म्हणतो....
"सॉलिड...... पकलो होतो तुमच्या दोघींच्या वायफळ....गप्पा ऐकून..."
:D :P
-----------------------

एक बार अखबार ने खबर छापी "५०% लडकियां बेवकूफ होती है" |

लडकियां भड़क गयी और मोर्चा ले गयी उस अखबार के ऑफिस में |

दुसरे दिन उसी अखबार में खबर छापी गयी के ५०% लड़कियां बेवकूफ नहीं होती |

तब कही जाके लडकियां शांत हुयी|
------------
डॉक्टरांकडे एकजण येतो आणि आपला पाय दुखत असल्याचे सांगतो.

डॉक्टर त्याचा पाय बघतात तर तो निळा पडल्याच दिसतं.

डॉक्टर : अरे भाऊ, विष पसरलेलं दिसतंय. पाय कापावा लागेल.

डॉक्टर त्याचा पाय काढतात आणि त्याजागी नकली पाय लावतात.

त्या तरुणाचा नकली पायपण निळा पडतो. तो पुन्हा डॉक्टरांकडे जातो.

डॉक्टर पाय पाहतात आणि म्हणतात, "अरेच्चा, आता कुठे खरा आजार माझ्या लक्षात आला. तुझी जीन्स आहे ना, तिचा रंग जातो आहे."
-----------------------------------------------------------------