2 Marathi Jokes (Panchat)


मुलगा - उद्या पासून मी तुला नाय भेटणार ..
मुलगी - का रे ?
मुलगा - तुझ्या गल्लीतली पोरे लई बदमाश आहेत ...
...
मुलगी - काय झाल ?
मुलगा - काय झाल म्हणजे ? माझ्या मागे कुत्री सोडतात आणि वरून म्हणतात ..
"प्यार किया तो डरना क्या ?"
--------------------

Bullet वाला मुलगा Activa वाल्या मुलीला ओवरटेक करतो आणि विचारतो ...

कधी बुलेट चालवली आहेस का ?

मुलगी जोरात गाडी चालवते आणि समोर निघून जाते...
...
मुलगा पुन्हा बरोबरित येऊन - कधी बुलेट चालवली आहेस का ?

मुलगी ब्रेक मारते आणि मुलाचा पुढे जाऊन आक्सिडेंट होतो..

मुलगी - नालायक मूर्ख .....गाडी नीट चालवता येत नाही का तुला ??

मुलगा - अग बावळट , तुला तेच विचारत होतो की बुलेट चालवली असेल तर लवकर सांग ब्रेक कुठे असतो. ?? ........ :P :-p